१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती
खूप कौतुक ऐकून एखाद्या ठिकाणी अत्यंत उत्साहाने जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी जावे आणि आपला आत्मा अतृप्तच राहावा, अशीच काहीशी अवस्था ' १२व्या शतकातील खाद्यसंस्कृती' हे पुस्तक वाचल्यानंतर होते.
' मानसोल्लास' या जगातील पहिल्या ज्ञानकोशातील खाद्यासंस्कृतीविषयीची रंजक माहिती, तेव्हाच्या पाककृती, आणि खाद्यसंस्कृतीचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे. १२व्या शतकातील खाद्यसंस्कृती संदर्भात पुस्तक काढण्याचे धाडस करणाऱ्या प्रकाशकाचे आणि नविन माहिती पोहोचवणाऱ्या लेखिकांचे कौतुक करायला मात्र अजिबात हरकत नाही.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|