माणसामाणसाचे नाते आयुष्यातील अनेक घटनांवर अवलंबून असते. रक्ताचे नाते असले तरी कधी कधी त्यात एक प्रकारची अढी निर्माण होते. श्रद्धा, भौगोलिक अंतर, तर कधी माणूस माणसाला न समजल्याने नाते दुरावते. मोनिका गजेंद्रगडकर यांच्या ‘आर्त’ यातील कथांमधून मानवी नात्यांचे हे पदर उलगडले आहेत. नाते टिकवून न ठेवता येणे यात माणसाची विकलता दिसून येते. या कथासंग्रहातील कथा माणसाचे भावनिक आंदोलनही दाखवितात.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|