यश, स्पर्धा यांनी सध्याचे जग व्यापून टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत यश मिळालेच पाहिजे, त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी काही जणांची असते. अशी माणसे कोणत्याही क्षेत्रात दिसतात. कॉर्पोरेट जगतात तर ही वृत्ती प्रकर्षाने जाणवते. तिथे प्रत्येक सहका-याला स्पर्धक मानून त्याला खाली खेचण्याचा खेळ सतत सुरु असतो. यात स्त्री - पुरुष असा भेदभाव नसतो. अशा प्रसंगी संस्कार, लग्नसंस्था या गोष्टी पणाला लागतात. या कथानकाभोवती बापू करंदीकर यांनी 'आदिबंध' कादंबरी गुंफली आहे. श्रेयस आणि प्रेयस या द्वंद्वात अडकले की दुःख, निराशा याचा सामना करावा लागतो, याचे चित्रण यात आले आहे.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|