आहार योग आणि वैवाहिक जीवन
आहार आणि योग एकमेकांस पूरक आहेत. विज्ञानाचा प्रगतीमुळे, यांत्रिकीकरण, नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. तामुळे जीवन आस्थीर, धकाधकीचे झाले. खूप नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण वाढत आहे. जीवनातील आरोग्य, आनंद दूर जात आहे. रोगांचे प्रमाण वाढत आहे. या सर्वांवर प्रतिकारक योजना म्हणजे आहार आणि योग याबाबतीत जागृती. ह्या पुस्तकाचा उद्देश हेच मार्गदर्शन करणाचा आहे. या पुस्तकात आहार, योग आणि वैवाहिक जीवनाचा फक्त शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केला आहे.
आहार योग आणि वैवाहिक जीवन आहार आणि योग एकमेकांस पूरक आहेत. विज्ञानाचा प्रगतीमुळे, यांत्रिकीकरण, नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. तामुळे जीवन आस्थीर, धकाधकीचे झाले. खूप नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण वाढत आहे. जीवनातील आरोग्य, आनंद दूर जात आहे. रोगांचे प्रमाण वाढत आहे. या सर्वांवर प्रतिकारक योजना म्हणजे आहार आणि योग याबाबतीत जागृती. ह्या पुस्तकाचा उद्देश हेच मार्गदर्शन करणाचा आहे. या पुस्तकात आहार, योग आणि वैवाहिक जीवनाचा फक्त शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केला आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|