गेल्या ३०-३५ वर्षात मराठी कवितेच्या मुख्यधारेत अभावानेच आढळणाऱ्या वृत्तबद्ध कविताशैलीचं पुनरुज्जीवन होऊन छंदोबद्ध कवितेचं दालन अधिकाधिक समृद्ध होत जाईल यात शंका नाही. या संग्रहाच्या निमित्ताने मराठीत आजवर वापरल्या न गेलेल्या किंवा क्वचितच वापरल्या गेलेल्या अनेक वृत्तांमध्ये केलेले रचनांचे प्रयोग जाणकारांसमोर ठेवले आहेत.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|