चकव्या वाटांवर सन्नाटा
काळोखात प्रशांत लाटा
श्वास मोजुनी प्रवास सारा
तशात सलतो हिरवा काटा
समोर अवचित बहरून येते
खुणावताना भूल घालते
मला न कळते पूर्णपणाने
मनराई हि कुठवर वसते
चकव्या वाटांवर सन्नाटा काळोखात प्रशांत लाटा श्वास मोजुनी प्रवास सारा तशात सलतो हिरवा काटा समोर अवचित बहरून येते खुणावताना भूल घालते मला न कळते पूर्णपणाने मनराई हि कुठवर वसते
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|