... आणि पानिपत
पानिपतच्या युद्धाबद्दल वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं असं बरंच लिहिलं गेलं आहे. 1600 ते 1761 या कालावधीतील घडामोडींचा एका दलित कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या नजरेतून घेतला गेलेला वेध म्हणजे ही कादंबरी आहे.
राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अध:पतनाची अंगावर काटे उभे करणाऱ्या प्रसंगाची साखळी यामध्ये आपल्यासमोर एक वेगळा इतिहास उभा करते. पानिपत युद्धाकडे या कोनातून बघणारी व शोषितांची वेदना मांडणारी ही सामाजिक आणि ऐतिहासिक अशा दोन प्रकारचा समन्वय साधणारी पानिपत युद्धाची आजवर न आलेली बाजू समर्थपणे मांडते.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|