असामान्य यशप्राप्तीसाठी दहा सामान्य सूत्रे नशीब ही घटना असते, योगायोगानं घडणारी, पण काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरलेल्या विशिष्ट प्रक्रिया अत्यंत परिश्रमपूर्वक अनुसरल्या तर यश साध्य होऊ शकतं... अगदी आखीवरेखीव, योजल्याप्रमाणे. हे काही सुप्रसिध्द व काही अगदी अपरिचित व्यक्तींच्या स्फूर्तीदायी यशोगाथांचं संकलन आहे. या व्यक्तींनी काही अगदी मूलभूत सूत्र अनुसरून अत्यंतिक प्रतिकूलतेवर मात केली आणि यश खेचून आणलं. ● स्वप्न पाहा. भव्य स्वप्न पाहा... ● तुमच्या उद्योगात प्रवीण बना. ● सकारात्मक बना. ● मी हे करू शकतो/शकते. ● पैसा हे जोडउत्पादन आहे. ● तुमच्या स्वप्नावर पकड मिळवा. ● तुमच्या ‘टीम’च्या भरवशावर धोके पत्करा. ● आव्हानांचं स्वागत करा. ● प्रत्येकाची भरभराट झाली पाहिजे. ● आयुष्य फक्त एकदाच मिळते

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|