थोर बंगाली साहित्यिक शरतचंद्र चतर्जी यांची ही जीवनगाथा आहे. लहानपणापासून उनाड असलेल्या शरत बाबूंचे आयुष्य विविधरंगी होते. त्यांच्या जीवनपद्धतीला अनेकांनी नवे ठेवली. पण त्यांच्या कादंब-या अतिशय उच्च प्रतीच्या आहेत. त्या काळात प्रत्यक्ष टागोरांनीही याबाबत त्यांचे कौतुक केले होते. त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी, त्रास प्रसिद्धी, स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग या सगळ्याचे वर्णन या पुस्तकात विष्णू प्रभाकर यांनी केले आहे. या मूळ हिंदी पुस्तकाचा शरदिनी मोहिते यांनी मराठीत अनुवाद केला आहे.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|