बहिणाबाईंची कविता म्हणजे एका निरक्षर स्त्रीचं अक्षर वाङ्मय. आचार्य अत्र्यांनी बहिणाबाईंच्या कवितांना बावनकशी सोनं म्हटलं आहे.या साहित्याचे संशोधन करताना स्नेहलता चौधरींनी संत बहिणाबाई आणि कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेतली समान सूत्रे शोधू नंतर बहिणाबाईंच्या निसर्गकविता,सामाजिक आशयच्या कविता,स्त्रीच्या भावजीवनावरील कविता यांचा सखोल अभास केला आहे.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|