समाजव्यवस्थेच्या वर्तुळाचे पहिले आणि शेवटचे टोक कुटुंब असते. मूलभेदातून निर्माण होणारे ताणतणाव ही आजच्या कुटुंबाची जटील समस्या झाली आहे. समकालीन समाज या वास्तव लेखनातून उभा केला आहे. शेतकरांचा जीवनाला बारोमास वेढून असणा-या जन्मजात वेदनेच्या हुंकारातून ही कादंबरी आकाराला आली आहे. सभोवतालचा, ओला-सुका ग्रामीण परिसर हेच तिचे प्रेरणास्थान आहे. निवडणुकीपूर्वी शेतक-यासंबंधी कळवळा दाखवणारे उमेदवार निवडून येऊन आमदार-खासदार आणि मंत्री झालावर शेतकरांचा हितासाठी काय करतात? हा प्रश्न आता प्रत्येक ग्रामीण माणूस विचारू लागला आहे अशी प्रतारणा वाट्याला आलेले, कर्जबाजारी झालेले व अवकळा प्राप्त झालेले अनेक शेतकरी आहेत.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|