प्राचीन काळचे अभिलेख त्या काळचा इतिहास समजून घेण्यासाठी फारच उपयुक्त असतात. त्या अभिलेखावरील भाषा, त्या काळच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचे वर्णन करते.त्यामुळे हे अभिलेख वाचन महत्वाचे असते. प्रस्तुत पुस्तकात लेखक कै. दिनेशचंद्र सरकार यांनी भारतीय अभिलेखशास्त्राच्या विविध अंगाचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. शोभना गोखले यांनी ह्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|