शायरी नुसतीच नाही, गावया आलो इथे कोण्यातरी जिंदादिलाच्या, दर्शना आलो इथे प्राण साऱ्या मैफिलीचे, यांनाच आम्ही मानतो नुसतेच ना या मैफिलीचे, आमुचे स्वत:चे मानतो.
शायरी नुसतीच नाही, गावया आलो इथेकोण्यातरी जिंदादिलाच्या, दर्शना आलो इथेप्राण साऱ्या मैफिलीचे, यांनाच आम्ही मानतोनुसतेच ना या मैफिलीचे, आमुचे स्वत:चे मानतो.