हे नाट्यलेखन हसवता हसवता सुन्न करून टाकणारे आहे. रंगमंचावरच्या कुणाची तरी मौज पाहता पाहता स्वत:चे नको ते भवन देणारे आहे. एकांकिका हा नाटकाकडे पोहोचण्याचा मधला टप्पा नव्हे. तो एक स्वतंत्र लेखन प्रकार आहे आणि त्याची ताकद नाटकाएवढीच - क्वचित अधिकच असू शकते. पुस्तकातील या एकांकिका याचा प्रत्यय देऊ शकतील. या दृष्टीने डॉ. फणसळकर हे उद्याचे नव्हेत तर आजचे नाटककार आहेत. मराठीत एक समर्थ एकांकीकाकार हवा होता तो त्यांच्या रुपाने मिळाला आहे हे पुस्तक वाचताना जाणवते.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|