आयुष्यात आपल्याला नक्की काय व्हायचंय हे माहीत असलेली, मात्र ते साध्य करण्यासाठी नक्की काय करायचं आहे, हे माहीत नसलेली माणसं काहीशी भरकटलेलीच वाटतात. त्यांच्याशी संवाद साधणं अवघड असल्याचं जाणवतं, ते सर्वाचाच तिरस्कार करतात असं वाटतं. मात्र तसं खरंच असतं का, अशा माणसांच्या मनात नक्की काय चालतं, त्यांना नक्की कशाचा राग असतो, ती मानसिकदृष्टय़ा अस्थिर का वाटतात याचीच कहाणी म्हणजे ‘कॅचर इन द राय’ ही कादंबरी.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|