चक्रवर्ती अशोकाच्या दीर्घ कारकीर्दीत राष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनातही अनेक बदल झाले. अनेक संक्रमणांचा पाया घातला गेला. अशोकाच्या व्यक्तिगत वैचारिक भूमिकेतही असेच मूलगामी परिवर्तन होत गेले. या दोन्हींचाही आलेख कादंबरीत एकाच वेळी आला पाहिजे याची जाणीव लेखिकेने सतत बाळगली आहे. कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे आणि ललित लेखक म्हणजे इतिहासकार नव्हे. ललित कादंबरीचा रथ ऐतिहासिक भूमीवरुन अधांतरी चालतो फक्त त्या भूमीचे त्या रथाच्या गतीला भान असले पाहिजे. हे भान राखण्याचा प्रयत्न केला आहे.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|