मी माझा, पुन्हा मी माझा, मी नवा, माझे शब्द, ह्या काव्यसंग्रहाद्वारे तरुणाईची मने जिंकणारे "श्री चंद्रशेखर गोखले" यांनी त्यांच्या 'माझ्या परीने मी' ह्या काव्यसंग्रहात "पाऊस पडायच्या आधी मला पावसाचं स्वप्न पडत" " येतानाच पाऊस घेऊन ये" "आरशात पाहताना हल्ली मला माझी बरीच रूपं दिसतात" अशा काव्यांनी परत एकदा वयानेच नाही तर, मनाने पण तरुण असणाऱ्यांची मने जिंकली आहेत.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|