मृत्युचं स्वागत करायला निधडेपणा लागतो. तो सर्वांकडे मुळीच नसतो. त्यासाठी मातृभूमिबद्द्ल अपार प्रेम असावे लागते.
परक्या शत्रूबद्दल उरात अपार चीड असावी लागते, स्वातंत्र्यलढ्यात एकट्या-दुकट्या
इंग्रजाचे रक्त सांडण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न चापेकरांनी केला.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|