पुस्तकजत्रा मासिक या पाडव्याला सुरु होत आहे, उत्तम साहित्य, पुस्तक ओळख, लेखक व पुस्तक गुफ्तगू, गझल मंच, लघूकथा याची मेजवानी असलेला हा अंक आपल्याला भावेल अशी आशा आहे.
एका अंकाची किंमत 30 रु व वार्षिक वर्गणी 300 रु आहे. हे मासिक असून दर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुमच्या घरी पोस्टाने उपलब्ध होईल.
येथे वार्षिक वर्गणी जमा करुन घेतली जाते.
पुस्तकजत्रा मासिक या पाडव्याला सुरु होत आहे, उत्तम साहित्य, पुस्तक ओळख, लेखक व पुस्तक गुफ्तगू, गझल मंच, लघूकथा याची मेजवानी असलेला हा अंक आपल्याला भावेल अशी आशा आहे. एका अंकाची किंमत 30 रु व वार्षिक वर्गणी 300 रु आहे. हे मासिक असून दर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुमच्या घरी पोस्टाने उपलब्ध होईल. येथे वार्षिक वर्गणी जमा करुन घेतली जाते.पुस्तकजत्रा मासिक एक अतिशय नाविन्यपूर्ण असा संकल्प आहे. माझ्या खूप खूप शुभेछ्या. रविंद्र कामठे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|