भारतात अनेक देव-देवता आहेत. त्यांची मूर्तिपूजा सर्वत्र केली जाते. या देवतांना कला, संस्कृती, इतिहास, धर्म, वेद यांचा आधार आहे. स्थळ, काळ, संप्रदायानुसार देवांच्या प्रतिमेत बदल होत गेले आहेत. या देवतांभोवती असंख्य कथा आहेत, मिथके आहेत. माणसाच्या श्रद्धेतून त्या घडत गेल्या आहेत. प्रतिमाशास्त्राच्या साह्याने माणसाच्या मनातील देव शोधण्याचा प्रयत्न पुष्पा त्रिलोकेकर यांनी ‘देवांची जन्मकथा’मध्ये केला आहे. भारतातील ग्रामदेवतांचे हे विश्व औत्सुक्यपूर्ण व रंजक आहे. देवांच्या कथा वाचताना एक वेगळे जग समोर उभे राहते.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|