"घरी रोज करायचे व्यायाम"
आजच्या धावपळीच्या जीवनात व्व्ययामासाठी नित्य-नियमाने रोज कमीत कमी पाऊण ते एक तास देणे खूप अवघड झाले आहे. इच्छा असूनही ते सात्यत्याने करने सोपे नाही. 'वेळ नाही' ही सबब राहिलेली नसून बरेच वेळा ती वस्तुस्थिती असू शकते. घर सोडून मौदान, जिम, पोहण्याचा तलाव अशा ठिकाणी व्यायामासाठी जाण्या-येण्यात बराच वेळ जातो. शहरामध्ये वाहतूक इतकी असते की रस्ताने जाणे येणे यातच माणूस दमून जातो. म्हणूनच घच्या घरीच व्यायाम करुन तंदुरुस्ती कशी ठेवावी हे या पुस्तकातून सांगण्याचा चांगला प्रयत्न लेखकाने केला आहे.
अनेक वर्षाचा व्यायाम शिकवण्याचा अनुभव असलेले श्री अनिल बर्वे यांनी स्वतःच्या अनुभवातून आत्मसात केलेले व घरच्या घरी व्यायाम करुन आपल्या दुर्मिळ आजारावर पुर्ण नियंत्रण मिळवले. एकून ८६ पाने असलेले व सचित्र असलेले हे पुस्तक प्रत्येक पानात आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे खूप काही आहे.
"घरी रोज करायचे व्यायाम"आजच्या धावपळीच्या जीवनात व्व्ययामासाठी नित्य-नियमाने रोज कमीत कमी पाऊण ते एक तास देणे खूप अवघड झाले आहे. इच्छा असूनही ते सात्यत्याने करने सोपे नाही. 'वेळ नाही' ही सबब राहिलेली नसून बरेच वेळा ती वस्तुस्थिती असू शकते. घर सोडून मौदान, जिम, पोहण्याचा तलाव अशा ठिकाणी व्यायामासाठी जाण्या-येण्यात बराच वेळ जातो. शहरामध्ये वाहतूक इतकी असते की रस्ताने जाणे येणे यातच माणूस दमून जातो. म्हणूनच घच्या घरीच व्यायाम करुन तंदुरुस्ती कशी ठेवावी हे या पुस्तकातून सांगण्याचा चांगला प्रयत्न लेखकाने केला आहे. अनेक वर्षाचा व्यायाम शिकवण्याचा अनुभव असलेले श्री अनिल बर्वे यांनी स्वतःच्या अनुभवातून आत्मसात केलेले व घरच्या घरी व्यायाम करुन आपल्या दुर्मिळ आजारावर पुर्ण नियंत्रण मिळवले. एकून ८६ पाने असलेले व सचित्र असलेले हे पुस्तक प्रत्येक पानात आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे खूप काही आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|