प्रसिद्ध विनोदी लेखक चिं.वि. जोशी यांच्या हास्यप्रधान वाङमयातील निवडक व खुमासदार संग्रह म्हणजे हास्यचिंतामणी. चिं.वि. जोश्यांची खास हलकीफुलकी आणि खास कोट्या करणारी शैली वाचकाला भुरळ घालते. सध्याच्या धावपळीच्या जगात चार घटका करमणूक म्हणून हे पुस्तक आपल्या मनात हास्याचे कारंजे फुलवून जाते.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|