संशोधक इतिहास तज्ञ मराठीतील जेष्ट विचारवंत, गाढे विद्वान, थोर सेतू माधवराव पगडी यांचा जीवनपट उलगडला जातो जीवनसेतू या त्यांच्या आत्मचरित्रातून. राट्रीय चलन, बनारसचे खडतर विद्यार्थी जीवन, निजाम राजवटीच्या आठवणी, सज्जनांचा सहवास, हातून घडलेली साहित सेवा या सर्वांच्या अनुभवांची शिदोरी वाचकांसमोर लेखकाने उघडून ठेवली आहे, जी प्रेरणादायी आणि कार्यप्रवृत्त करणारीच आहे.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|