कालिंदी
नर्मदा परिक्रमेवर लिहिलेल्या पुस्तकाच्या अनुभूतीतून वाचक जागे होत असतानाच लेखक जगन्नाथ कुंटे यांनी त्याचं चौथं पुस्तक 'कालिंदी' पुन्हा एकदा वेगळ्या विश्वात घेऊन जातं. दोन साधकांच्या प्रवासाची ही कल्पनारम्य कहाणी आहे. संन्यस्त वृत्तीनं समाजाला अत्माकल्याणाचा मार्ग दाखविणा-या कालिंदीचं, स्त्री शक्तीचं रूप त्यांनी या पुस्तकात रंगविलं आहे. एक स्त्री अध्यात्मिक उन्नती असाध्य मार्ग साध्या करू शकते, हे कथन करताना सध्याच्या काळातील अनेक संदर्भ येथे सापडतात. अनेक विषयांचं मुक्त चिंतन आढळतं.
कालिंदी नर्मदा परिक्रमेवर लिहिलेल्या पुस्तकाच्या अनुभूतीतून वाचक जागे होत असतानाच लेखक जगन्नाथ कुंटे यांनी त्याचं चौथं पुस्तक 'कालिंदी' पुन्हा एकदा वेगळ्या विश्वात घेऊन जातं. दोन साधकांच्या प्रवासाची ही कल्पनारम्य कहाणी आहे. संन्यस्त वृत्तीनं समाजाला अत्माकल्याणाचा मार्ग दाखविणा-या कालिंदीचं, स्त्री शक्तीचं रूप त्यांनी या पुस्तकात रंगविलं आहे. एक स्त्री अध्यात्मिक उन्नती असाध्य मार्ग साध्या करू शकते, हे कथन करताना सध्याच्या काळातील अनेक संदर्भ येथे सापडतात. अनेक विषयांचं मुक्त चिंतन आढळतं.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|