कार्ल मार्क्स यांच्याविषयी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी मराठीमध्ये खूप पुस्तके लिहिली गेली आहेत, अजूनही जातील. पण विश्वास पाटील यांनी लिहिलेले हे मार्क्सची वैचारिक चिकित्सा करणारे चरित्र मराठीतले अलीकडच्या काळात लिहिले गेलेले सर्वात गंभीर चरित्र आहे. आजचे जग ज्या मार्क्सवादापलीकडे चालले आहे त्याची दिशाही या चरित्रातून पाटील यांनी मांडली आहे.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|