पाश्च्यात्त्य ज्ञानशाखांची ओळख मराठीत करून देण्याच्या अच्युतच्या प्रचंड प्रकल्पातील हे नवे पुस्तक. 'मनात'चे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या मधल्या पाचशे-सहाशे पानांतून घरबसल्या मेंदू आणि मानस या विश्वाची विमाण्यात्र्या घडेल. याहून स्वस्त एअरलाईन उपलब्ध नाही - डॉ. अभय बंग असंख्य वाचकांना मंत्रमुग्ध करून सोडेल अशी मानसशास्त्राची रंजक कहाणी सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, विद्यार्थी, शिक्षक अशा सर्वांना प्रचंड उपयुक्त ठरेल - डॉ. प्रकाश आमटे 'मनात' - व्यापक अर्थानं माहिती देणारं अच्युतचं हे पुस्तक म्हणजे कुतूहल असणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी भरभरून असा खजिनाच आहे. - डॉ. रवि बापट

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|