या विधानाला पुष्टी देणार्या नावांमधील एक नाव आहे - गंगाधर मुटे .....
गंगाधरराव शेतकरी आहेत आणि शेतकरी चळवळीतले खंदे कार्यकर्ते सुद्धा!
अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम असलेला ’गजल’ हा काव्यप्रकार ते गरीब शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा देण्यासाठी राबवतात.
त्यांच्या रचना -
’शेतकर्यांच्या मुक्तीसाठी आयुधांची थाळी’ बनतात तर त्यांची प्रतिभा संघर्ष पिकवण्यासाठी माळी होते.
सृजनासाठी याहून वेगळे काय हवे?
’माझी गझल निराळी’ला
मन:पूर्वक शुभेच्छा....
भीमराव पांचाळे
मुंबई (ज्येष्ठ गझलगायक)
’गजल लेखन ही कुणा विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही’