ज्ञानदेव, सोपान आणि निवृत्तीनाथ या तीन भावंडांची एकुलती एक बहीण मुक्ताबाई ही तितकीच प्रतिभावान, ज्ञानसंपन्न आणि असामान्य व्यक्तिमत्त्वाची होती. 'मुंगी उडाली आकाशी' या पुस्तकाद्वारे पद्माकर गोवईकरांनी तिचा वेध घेतला. एका वेगळ्याच अंगाने जाणारा हा चरित्रवेध मराठी वाचकाला भारून टाकतो हे नक्की.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|