हिंदुस्थानी रागांना सगुण साकार करून गानरसिकांपुढे उभी केलेली ही एक ’अक्षरमैफल’ आहे. ओळखीचेच परंतु वेगवेगळे राग, बंदिशी, त्यावरील गीते किंवा रागांच्या स्वभावाला अनुरूप काव्यपंक्ती अशा चहूबाजूंनी हा नादसोहळा रंजक व प्रत्ययकारी ठरला आहे. नाट्यगीते, चित्रपटगीते, भावगीते, मैफिली ...आठवणी आणि किस्से... यांची रेलचेल पाहून वाचक अनुरागी श्रोता होऊन जातो, असे हे लोकप्रिय पुस्तक.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|