Title | Price | |
Nivadak Thanthanpaal | Rs.180 | In Stock |
ठणठणपाळांचा विनोदी निरोगी, सूक्ष्म, सुरेख असतो. साहित्यक्षेत्रातील घडामोडींवर
आल्हाददायक प्रकाश टाकतो.
- अनंत काणेकर
ठणठणपाळच्या लेखणीचा मी अनेकदा विषय झालो आहे, आणि असं असूनही मला ठणठणपाळविषयी
नेहमीच प्रेमानं, उत्साहानं आणि आदरमिश्रित कुतूहलानं बोलावंसं वाटतं.
- वा. ल. कुळकर्णी
इतकी जागरुकता, इतके शहाणपण, इतका जिव्हाळा आणि इतका परखडपणा मराठी समीक्षात्मक
विनोदाला अजूनपर्यंत भेटलेला नव्हता. मराठी वाङ्मयात हे अद्भुत घडलं.
- विंदा करंदीकर
आमच्या साहित्यिक दिंडीतला ठणठणपाळ हा माणूस मोठा गमत्या होता. त्याच्या सहवासात
आमची दिंडी फार मजेत चालत गेली.
- विद्याधर पुंडलीक
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|