Title | Price | |
Pingalavel | Rs.247 | In Stock |
अनाकलनीयाचा वेध घेताना,अज्ञाताचा शोध घेताना एक वेगळ जग आकाराला येतं.
हे जग कदाचित तिथेच असतं,पण साध्या डोळ्यांना ते दिसत नाही. जी. ए. कुलकर्णी यांच्या डोळ्याला मात्र ते जग दिसलं.
ते जस दिसलं तस त्यांनी वाचकासमोर उभं केलं आहे.
गुढगंभीर वातावरणात घडणाऱ्या या कथांतील पात्र, प्रसंग एका वेगळ्या जगाचा विचार करायला लावतात.
ऑर्फीयस, स्वामी, कैरी, वीज, फुंका, तळपट, मुक्ती, कवठे, घर, यांत्रिक, लक्ष्मी या ११ कथा म्हणजे शाश्वत आणि नश्वर,
प्रारंभ आणि अंतिमतेचा शोध आहेत. हे शोधताना लागतात ते दिव्य चक्षू किंवा तिसरा डोळा.
हे जग वाचक जीएंच्या दृष्टीतून अनुभवतो..
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|