देश, राज्य, जिल्हा, तालुका व अगदी ग्रामपंचायतीचा कारभार चालवते प्रशासन. जिल्हाधिकाऱ्यांपासून तलाठ्यांपर्यंत अनेक पदांवरील जबाबदार व्यक्ती नोकरशाहीच्या मदतीने गावाचा कारभार चालवीत असते. मात्र, सध्या प्रशासनाची प्रतिमा खालावली आहे. अशा स्थितीतही कर्तव्यदक्ष, मेहनती, प्रामाणिक अधिकाऱ्यांमुळे गावगाडा सुरक्षित चालत असतो. प्रशासकीय अधिकारी कोणकोणत्या मर्यादा घालून, कोणत्या ताणतणावाखाली काम करीत असतो, याची माहिती लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रशासननाम मध्ये दिली आहे. प्रशासकीय कामाच्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून त्यांनी तो कागद उतरविला आहे. प्रशासनाची काळी बाजू, तसेच माणसांना समजावून घेऊन कल्पकतेने चालवणारे प्रशासन कसे आहे, हे त्यांनी ललित अंगाने सांगितले आहे. त्यांना आलेले भलेबुरे अनुभव त्यांनी कथालेखाच्या स्वरूपात दिले आहेत. प्रशासनात काम करणाऱ्यांना व येऊ इच्छीणाऱ्यांना ह पुस्तक मार्गदर्शक आहे.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|