साद देती हिमशिखरे
एक गुणवंत आणि बुद्धिमान खेळाडूला तरुणपणीच हिमालयातील गुहेत जाऊन राहण्याची ओढ लागते. संसाराचा त्याग करून परमार्थ साधण्याची इच्छा निर्माण होते. ती कशी आणि हा तरुण आपल्या ध्येयाकडे कशी वाटचाल करतो, त्याचे कथन लेखक जी. के. प्रधान यांनी केलं आहे. त्यांच्या 'टूवर्ड्स द सिल्व्हर क्रेस्ट ऑफ हिमालयाज' या कादंबरीचा डॉ. रामचंद्र ज. जोशी यांनी केलेला हा अनुवाद आहे.
साद देती हिमशिखरे एक गुणवंत आणि बुद्धिमान खेळाडूला तरुणपणीच हिमालयातील गुहेत जाऊन राहण्याची ओढ लागते. संसाराचा त्याग करून परमार्थ साधण्याची इच्छा निर्माण होते. ती कशी आणि हा तरुण आपल्या ध्येयाकडे कशी वाटचाल करतो, त्याचे कथन लेखक जी. के. प्रधान यांनी केलं आहे. त्यांच्या 'टूवर्ड्स द सिल्व्हर क्रेस्ट ऑफ हिमालयाज' या कादंबरीचा डॉ. रामचंद्र ज. जोशी यांनी केलेला हा अनुवाद आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|