जगावं कसं फुलासारखं
लोभस अन् टवटवीत
आयुष्य असावं थोडं
चिरंतन अन् धगधगीत . . .
माहिती तंत्रज्ञान या आजच्या काळातल्या अतिशय व्यग्र अशा क्षेत्रात कार्यरत असूनही रुपाली कोल्हे यांनी जोपासलेला कविता लेखनाचा छंद कौतुकास्पद आहे.
मानवाची आदिम भावना असणार्या प्रेम आणि सामाजिक जाणीव या विषयांवरील त्यांच्या चारोळ्या- विशेषतः तरुणाईला अन् सर्व समाजाला अगदी सहजच आकर्षित करतात . . .
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|