प्रपंचात राहून परमार्थ साधणाऱ्या बहिणाबाई या महान साध्वीचे जीवन व परमतत्वसर्ष पावलेल्या सौ. जावडेकरांनी या ग्रंथात प्रकाश टाकला आहे. बहिणाबाई या संत तुकारामांच्या एकमेव स्त्री -शिष्या. त्यांची थोरवी त्यांच्या अभंगातून तर कळतेच पण सौ. जावडेकर यांच्या विस्तृत चिकित्सक प्रस्तावनेवरून अधिकच कळते. केवळ वारकरी पंथाला नव्हे तर समग्र मराठी वाचकांना मिळालेली ही मौल्यवान भेट आहे.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|