स्त्रीवादी भूमिकाच नव्हे तर कुठलीच भूमिका न घेता, भिडलेल्या अनुभवाशी प्रामाणिक राहून स्वतःचा असा संयत सूर सातत्याने जपणारी मोनिका गजेंद्रगडकर यांची कथा... वेगळ्या अनुभवांना सामोरं जाणार्या आणि जाणिवांची सूक्ष्म णी खोल रूपं शोधणार्या त्यांच्या दीर्घकथेन मराठी कथाविश्वाला म्हणूनच स्वतःची दखल घेणं प्राप्त केलं.
अनुभवविश्वाचा परीघ विस्तारात गेलेली नि जीवनविषयक अनेक प्रश्नांचे मान देणारी वेगळ्या वाटेवरची 'चर्चाकथा', हा ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष यांनी या कथांचा केलेला रूपबंधात्मक आगळा गौरव म्हणूनच सार्थ वाटतो.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|