टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही संगणक क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारी, जगभर शाखा पसरलेली अग्रगण्य कंपनी. तिचे निवृत्त संचालक एस. रामादोराई यांचा कंपनीच्या यशात मोठा वाटा आहे. ‘द टीसीएस स्टोरी अँड बियाँड’ या प्रस्तुत पुस्तकात त्यांनी समूहाचा आणि स्वत:चाही समांतर प्रवास प्रांजळपणे उलगडून दाखवला आहे.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|