पुन्हा घेतली मी भरारी वगैरे
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे
कशाचीच आता नशा येत नाही
तसा घाव होतो जिव्हारी वगैरे
जागा तूच किंमत करावीस माझी
तुला शोभते सावकारी वगैरे
अतीही सुगंधी नसावीत नाती
पुढे येते जाते शिसारी वगैरे
पुन्हा घेतली मी भरारी वगैरे पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे कशाचीच आता नशा येत नाही तसा घाव होतो जिव्हारी वगैरे जागा तूच किंमत करावीस माझी तुला शोभते सावकारी वगैरे अतीही सुगंधी नसावीत नाती पुढे येते जाते शिसारी वगैरे
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|