आजची तरुणाई वेगळी , त्यांचे जगणे , संदर्भ ,प्रश्न सारेच वेगळे.. पण , या सार्याबाबत आपल्या मराठीत फारसे लिखाण का होत नाही ? इथे युवा लेखक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच का बरे? ही पोकळी भरुन काढण्यासाठी आले आहे शब्दांजली चे नवे पुस्तक . युवा लेखक विनायक पाचलग याचे "कन्फ्युजन ,कम्युनिकेशन, कन्व्हिक्शन" हे पुस्तक .. आजचं जग मांडणारे फ्रेश लेखकाचे फ्रेश पुस्तक .... काळासोबत राहायचे असेल तर जरुर वाचा ..
*************************
विनायक पाचलग, गेले ६ वर्षे विविध क्षेत्रात लिखाण करणारा एक तरूण. मिसळपाव. कॉम पासुन सुरवात करुन दै. सकाळ मधला " दिल ,दोस्ती ,दिमाग" हा स्तंभ , कृषीवल मधला " येस ,वी आर" तर लोकमत मधला "व्हॉट अॅन आयडीया" हा स्तंभ आणि गेले १ वर्ष महाराष्ट्र टाईम्स मध्ये सांस्कृतीक विषयावरील लिखाण , शिवाय अध्येमध्ये साप्ताहिक साधना साऱख्या ठिकाणी लिखाण असा प्रवास करत तो आज इथवर पोहोचलाय. या सार्या कालावधीत आजुबाजुला पाहताना त्याला जे जाणवले त्याचा प्रवास म्हणजे त्याचे हे पहिले पुस्तक .काही पुर्वप्रकाशित तर बरचे नव्याने लिहिलेल्या ३० लेखांचे हे एकत्रीकरण इथे गोंधळ आणि ठामपणा दोन्ही आहे , तरुण आहे आणि म्हणुन ते फ्रेश आहे
*******
१९० पांनाचे पुस्तक अवघ्या १२५ रुपयात आणि प्रकाशनपुर्व सवलतीत तर अगदी ७५ रुपयात नव्या दमाच्या तरूण लेखकाचे आजचे जगणे सांगणारे पुस्तक संजय भास्कर जोशी व संजय आवटे या दोन मान्यवरांच्या प्रस्तावनांसह
आजची तरुणाई वेगळी , त्यांचे जगणे , संदर्भ ,प्रश्न सारेच वेगळे.. पण , या सार्याबाबत आपल्या मराठीत फारसे लिखाण का होत नाही ? इथे युवा लेखक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच का बरे? ही पोकळी भरुन काढण्यासाठी आले आहे शब्दांजली चे नवे पुस्तक . युवा लेखक विनायक पाचलग याचे "कन्फ्युजन ,कम्युनिकेशन, कन्व्हिक्शन" हे पुस्तक .. आजचं जग मांडणारे फ्रेश लेखकाचे फ्रेश पुस्तक .... काळासोबत राहायचे असेल तर जरुर वाचा .. ************************* विनायक पाचलग, गेले ६ वर्षे विविध क्षेत्रात लिखाण करणारा एक तरूण. मिसळपाव. कॉम पासुन सुरवात करुन दै. सकाळ मधला " दिल ,दोस्ती ,दिमाग" हा स्तंभ , कृषीवल मधला " येस ,वी आर" तर लोकमत मधला "व्हॉट अॅन आयडीया" हा स्तंभ आणि गेले १ वर्ष महाराष्ट्र टाईम्स मध्ये सांस्कृतीक विषयावरील लिखाण , शिवाय अध्येमध्ये साप्ताहिक साधना साऱख्या ठिकाणी लिखाण असा प्रवास करत तो आज इथवर पोहोचलाय. या सार्या कालावधीत आजुबाजुला पाहताना त्याला जे जाणवले त्याचा प्रवास म्हणजे त्याचे हे पहिले पुस्तक .काही पुर्वप्रकाशित तर बरचे नव्याने लिहिलेल्या ३० लेखांचे हे एकत्रीकरण इथे गोंधळ आणि ठामपणा दोन्ही आहे , तरुण आहे आणि म्हणुन ते फ्रेश आहे ******* १९० पांनाचे पुस्तक अवघ्या १२५ रुपयात आणि प्रकाशनपुर्व सवलतीत तर अगदी ७५ रुपयात नव्या दमाच्या तरूण लेखकाचे आजचे जगणे सांगणारे पुस्तक संजय भास्कर जोशी व संजय आवटे या दोन मान्यवरांच्या प्रस्तावनांसह
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|