उत्तुंग अशी काही स्वप्नं... एक हडप केली गेलेली जमीन! ‘‘बायकाच तर आहेत... त्या काय करणार आहेत?’’ या प्रश्नाला आम्ही कृतीनेच ठोस उत्तर द्यायचं ठरवलं. मात्र... गुंडपुंड, तथाकथित राजकारणी,पोलीस, वकील, नोकरशहा आणि काही अत्यंत चक्रम हितशत्रू... अशांचं एक जबरदस्त वादळच आम्ही झेललं. अनेक पातळ्यांवरचा हा लढा आम्ही जिद्दीनं लढलो आणि शेवटी जिंकलो. आम्ही सगळ्या चारचौघींसारख्या सामान्य! पण आमची गोष्ट घडली... ती मात्र असामान्य!

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|