‘पर्यावरणाचा तोल राखणारं सर्वोत्कृष्ट हॉटेल’ म्हणून मिळालेलं आणखी एक, अत्यंत मानाचं बक्षीस घेऊन मी ‘ऑर्किड’मधल्या माझ्या राखीव स्वीटमध्ये परत आलो.
सर्वसाधारण खानपानगृहवाला, ते ‘ऑर्किड’सारख्या असाधारण पंचतारांकित हॉटेलचा मालक, हा माझा प्रवास पूर्ण झाला होता. हे स्वप्न नव्हतं. ही स्वप्नपूर्ती होती.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|