एक आजारी, शांत मुलगा... गप्पगप्प राहणारा... कसा कुणाच्या लक्षात यावा? त्याचं लैंगिक शोषण... तरीही तो गप्पच... कसं कुणाला समजावं? त्याला जाणवणारं स्वतःमधलं स्त्रीत्व... ते मात्र समाजाच्या नजरेत आलेलं... त्यावरून चिडवणंही सुरू झालेलं... पण त्याला वाटणारं मुलांचं आकर्षण... कसं कुणाला जाणवावं? त्याला पडणारे प्रश्न... का असं होतंय? मी कोण? कसे कुणाला ऐकू यावेत? त्याची घुसमट... तडफड... आणि मग त्यानंच शोधलेलं उत्तर... आधी 'गे' आणि नंतर... हिजडा!! 'तो' लक्ष्मी ते 'ती' लक्ष्मी...

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|