८ मे १९४५ या दिवशी म्हणजे ५ वर्षे, ८ महिने व ७ दिवसांनंतर दुसरे महायुद्ध संपले. तिसरे राईश गडपच झाले. जर्मनीत सरकार उरले नाही. शास्ता उरला नाही. लक्षावधी सैनिक व सर्वसामान्य नागरिक बेघर झाले. अन्न नव्हते, निवारा नव्हता, सर्वत्र पडलेली घरे होती. चिंध्या पांघरून अर्धपोटी अवस्थेत पुढचा हिवाळा जनतेला काकडत काढवा लागणार होता. पुढे फक्त अंधार होता, भीषण अंधार. मृत्यू-दरीसारखा. तिसरे राईश इतिहासजमा झाले होते. या तिसर्या राईशच्या उदयास्ताची कहाणी.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|