दुसर्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यावर , व्हिएतनामला फ्रेंच साम्राज्यवाद्यांच्या जोखडातून आपली मान सोडवण्याची संधी प्राप्त झाली. फ्रेंच निघून गेले, परंतु तेथे सुरु झालेला अंतर्गत झगडा हा शीतयुद्धाचाच एक भाग मानून, अवास्तव अभिनिवेशाने अमेरिकेने स्वत:ला या संघर्षात गुंतवून घेतले.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|