'दो आंखे बारह हाथ'
१९५७ सालचा हा चित्रपट. त्या काळाच्या संदर्भात व्यावसायिक चित्रपटांपेक्षा एक पाउल पुढे टाकणारा.... रंगीत चित्रपटांचं युग सुरु होऊनही काळ्या पांढऱ्या रंगतच चित्रित केलेला.... नायक - नायिकांच्या प्रचलित प्रेमालापाला बगल देणारा.... राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय स्तरांवर वाखाणला गेलेला.
- या चित्रपटाची पटकथेपासून, ती रुपेरी पडद्यावर उमटेपर्यंतची प्रदीर्घ, गुंतागुंतीची वाटचाल प्रभाकर पेंढारकरांनी इथे चितारली आहे. पटकथेचे शब्द पडद्यावरील प्रतिमांमध्ये रुपांतरीत होत असताना, कॅमेऱ्याच्या फ्रेमच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टी हि पेंढारकर इथे चित्रदर्शी शैलीत सांगतात.
- पन्नासहून अधिक वर्षापूर्वीच्या या आठवणी आजही ताज्या फुलांसारख्या नजरेसमोर दिसू लागतात : सुगंधित आणि मन भारून टाकणाऱ्या!!
'दो आंखे बारह हाथ' १९५७ सालचा हा चित्रपट. त्या काळाच्या संदर्भात व्यावसायिक चित्रपटांपेक्षा एक पाउल पुढे टाकणारा.... रंगीत चित्रपटांचं युग सुरु होऊनही काळ्या पांढऱ्या रंगतच चित्रित केलेला.... नायक - नायिकांच्या प्रचलित प्रेमालापाला बगल देणारा.... राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय स्तरांवर वाखाणला गेलेला. - या चित्रपटाची पटकथेपासून, ती रुपेरी पडद्यावर उमटेपर्यंतची प्रदीर्घ, गुंतागुंतीची वाटचाल प्रभाकर पेंढारकरांनी इथे चितारली आहे. पटकथेचे शब्द पडद्यावरील प्रतिमांमध्ये रुपांतरीत होत असताना, कॅमेऱ्याच्या फ्रेमच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टी हि पेंढारकर इथे चित्रदर्शी शैलीत सांगतात. - पन्नासहून अधिक वर्षापूर्वीच्या या आठवणी आजही ताज्या फुलांसारख्या नजरेसमोर दिसू लागतात : सुगंधित आणि मन भारून टाकणाऱ्या!!
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|