आरोग्य
-
Sope Naisargik Upaay By Kavita Bhalerao Rs.80 In Stockअनेक छोटया-मोठया आजारांवर निसर्गोपचाराच्या आधारे घरच्याघरी उपाय होऊ शकतात.कित्येकदा या प्रयत्नांना आश्चर्यकारक असे यश प्राप्त होते. परंतु अशा प्रयत्नांसाठी अर्थातच शास्त्रशुध्द माहिती व योग्य मार्गदर्शन असणे…
-
Vayavar Mat By Dr Arun Mande Rs.150 Rs.135 In Stockवय जसे वाढणार, तशी शरीराची झीजही होणार. या वास्तवाची योग्य दखल न घेतल्यास ही झीज शरीर अनेक प्रकारे 'बोलू' लागते... ...मेंदू, विविध अवयव व शरीराचे कार्य…
-
Aanandi Sharir Aanandi Man By Dr Lily Joshi Rs.200 Rs.164 In Stockआनंदी शरीर आनंदी मन - Aanandi Sharir Aanandi Man…
-
Anandi Sharir Anandi Mann By Dr Lili Joshi Rs.200 Rs.160 In Stockसध्या बदलाची गती इतकी अफाट झाली आहे की आपली जीवनशैली केवळ बदलूनच गेली नाही, तर पार विस्कळित झाली आहे. या बदलांनी शरीर-मनावर आपली हुकूमत गाजवायला सुरुवात…
-
Hrudya Swasthy By Dr Arun Mande Rs.150 Rs.135 In Stockहृदयाची योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्वप्रथम त्याचे कार्य कसं चालतं याची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच हृदयाला पोषक अशा अन्नघटकांचं नेमकं कार्य कोणतं, हृदयरोगाची कारणं व…
-
Kamsatya By Dr Ramesh Potdar Rs.90 Rs.76 In StockInformation about sex, methods of satisfaction. …Also available in: Kamsatya
-
Yoga Ek Kalpataru By B K S Iyyengar Rs.150 Rs.135 In Stockयोगसाधना व योगासने यांच्या नित्याचरणाने शरीर निकोप होत जाते, तसेच मनही शुध्दतेच्या मार्गाला लागते. धारणा-ध्यान त्याला सदाचाराकडे झुकवते. आसन व प्राणायाम यांच्या नित्यपरिपाठाने मनुष्याच्या चित्तवृत्तीत बदल…
-
-
Aarogya Yoga By B K S Iyyengar Rs.175 Rs.157 In Stockअवघ्या मानवजातीला वरदान ठरणारी भारताची योगासन-साधना मध्ययुगीन काळात अस्तंगत झाल्यासारखी होती. परंतु आज अष्टांग-योग साधनेला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. एवढेच नव्हे तर आज ही योगविद्या…
-
'Fitness Mantra' Teenagerssathi By Namita Jain Arun Mande Rs.150 Rs.120 In Stockफिट रहायला आणि आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? कॉलेजमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायला तर तुम्हाला विशेष आवडत असेल. पण जर शरीराने तुम्ही फिट नसाल तर...?…
-
Sujaan Sangopan By Dr Umesh Sharma Dr Arun Mande Rs.200 Rs.180 In StockA complete parenting book. Covers ages from 0 yrs to 14 yrs. Guides parents from all aspect; physical care, mental care, building relations with kids. Helps…
-
Char Athavadyat Vajan Kami Kara! By Dr Namita Jain Dr Arun Mande Rs.150 Rs.135 In Stockतुम्ही आत्तापर्यंत बरेचवेळा डाएटिंग केलं असेल पण फक्त चार आठवड्यात तुमच्या शरीराला हवा तसा आकार देणं तुम्हाला जमलंय का? हे पुस्तक तुम्हाला ते निश्चितच जमवून देईल.…
-
Good News aahe By Manovikas Prakashan Rs.295 Rs.280 In Stockगुड न्यूज आहे! अर्थात मातृत्व उपनिषद - गर्भवती स्त्रीचा परिपूर्ण मार्गदर्शक …
-
-
Maza Sakshatkari Hirdayarog By Abhay Bang Rs.175 Rs.157 In StockMaza Sakshatkari Hirdayarog , written in Marathi, is the real life story of a Maharashtrian doctor. The author, at the age of 44 years, had a…
-
Sudaul Vha Sundar Disa By Vrushali Mehendale Rs.400 Rs.360 In Stockसुडौल व्हा सुंदर दिसा …