आयुष्य क्षणाक्षणांतून सरत असते,अशा सर्व क्षणांतून कणाकणाने जीवन समृद्ध, सफल आणि समाधानी बनविण्यासाठी प्रयत्न अवश्य करुन पहावयाला हवेत.