बंगाली रंगभूमीवरचे असामान्य प्रतिभेचे नट श्री. शंभू मित्र यांच्या ‘राजा ओयदिपौस’ या बंगाली नाटाकावरून मी हे मराठी नाटक लिहिले आहे. सॉफक्लीझच्या ह्या नाटकाची इंग्रजीतली निरनिराळी भाषांतरे त्यांनी वाचली होती. आणि त्यांच्या सुदैवाने कलकत्ता विद्यापिठात ग्रीक भाषा येणार्या प्राध्यापकांशी चर्चा करण्याची त्यांना संधी मिळाली होती. ह्या सर्व अभ्यासातून त्यांनी ‘राजा ओयदिपौस’ नाटकाची बंगालीत रंगावृत्ती तयार केली. ते पुस्तक १९६९च्या नव्हेंबरमध्ये छापून प्रसिध्द झाले आणि शंभुदांनी बंगाली रंगभूमीवर ‘बहुरूपी’ ह्या आपल्या नाट्यसंस्थेतर्फे ह्या नाटकाचे प्रयोग केले.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|