अभिनेत्री नर्गिसने हिंदी चित्रपट क्षेत्रात एक काळ गाजविला. विशेषत: राज कपूरबरोबरचे तिचे चित्रपट तरुण पिढीवर मोहिनी घालणारे वाटले. अनेक चित्रपट या जोडीने गाजविले. अशा विख्यात अभिनेत्रीचा जीवन प्रवास शशिकांत किणीकर यांनी ‘नर्गिस’ या पुस्तकात मांडला आहे. हा प्रवास वाचकांना थक्क करणारा आहे. किणीकर यांनी अनेक संदर्भग्रंथांचा आधार घेऊन मराठी वाचकांसाठी नर्गिसची कहाणी मांडली आहे ‘मदर इंडिया’मधील. ही राधा पुढच्या पिढीतील अनेक अभिनेत्रींसाठी प्रेरणेचा अखंड प्रेरणेचा अखंड स्तोत्र ठरली. नर्गिसने चित्रपट निर्मितीही केली. अतिशय रंजक माहिती देणारे प्रतीक प्रकाशनाचे हे महत्त्वाचे पुस्तक.

Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|