ऐतिहासिक
-
Kapatniti By Daji Panshikar Rs.140 Rs.112 In Stockराजा कसा असावा- सामर्थ्यवान, क्षमाशील, दयाळू, सात्त्विक, औदार्यपूर्ण हे सर्वसामान्य सूत्र. पण महाभारतातील धृतराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील कणिक या मंत्र्याला ते मान्य नव्हते. राज्याने राज्य राखण्यासाठी हर प्रकारे…
-
-
Vietnam Arth Aani Anartha By Vi Ga Kanitkar Rs.400 Rs.340 In Stockदुसर्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यावर , व्हिएतनामला फ्रेंच साम्राज्यवाद्यांच्या जोखडातून आपली मान सोडवण्याची संधी प्राप्त झाली. फ्रेंच निघून गेले, परंतु तेथे सुरु झालेला अंतर्गत झगडा हा…
-
-
-
Mahanayak By Vishwas Patil Rs.400 Rs.348 In Stockनेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी! अडतीस कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी!…
-
-
Adnyat Gandhi By Narayanbhai Desai Rs.200 Rs.150 In Stockअज्ञात गांधी अचंबित करणाऱ्या बापूकथा महात्मा गांधी माहीत नाहीट असा माणूस आपल्या देशात सापडणं विरळा. पण आपल्यासारखाच सामान्य माणूस ‘महात्मा’ कसा बनू शकतो, याचं कोडं आपल्याला…
-
-
Chakravarti By Malati Dandekar Rs.150 Rs.135 In Stockचक्रवर्ती अशोकाच्या दीर्घ कारकीर्दीत राष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनातही अनेक बदल झाले. अनेक संक्रमणांचा पाया घातला गेला. अशोकाच्या व्यक्तिगत वैचारिक भूमिकेतही असेच मूलगामी परिवर्तन होत गेले.…
-
-
Mantravegala By Na Sa Inaamdar Rs.350 Rs.308 In Stockशेवटचा बाजीराव…Also available in: Mantravegala
-
Nazi Bhasmasuracha Udyast By V G Kanitkar Rs.350 Rs.315 In Stock८ मे १९४५ या दिवशी म्हणजे ५ वर्षे, ८ महिने व ७ दिवसांनंतर दुसरे महायुद्ध संपले. तिसरे राईश गडपच झाले. जर्मनीत सरकार उरले नाही. शास्ता उरला…
-
-
-
ग र ु ड झ े प By Vi Sa Walimbe Rs.125 Rs.106 In Stock"मी सुभाषचंद्र बोस, आपल्या सर्वांच्या साक्षीने अशी शपथ घेतो की, हिंदुस्थानला-माझ्या प्राणप्रिय मातृभूमीला आणि अडतीस कोटी देशबांधवांना स्वतंत्र करण्यासाठी, आझाद हिंद सरकारच्या वतीने आजपासून प्रवर्तित होत…